Surprise Me!

कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच यंत्रणा भक्कम करू ः आमदार राणा Politics | Sarakarnama |

2021-06-12 0 Dailymotion

नागपूर ः अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदार राणा यांनी चांदुर बाजार, नेरपिंगळाई, तिवसा आदी तालुक्यांना भेटी दिल्या आणि तेथील रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांची पाहणी केली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा ते करीत आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणखी काय काय करता येऊ शकते, यासाठी प्रयत्न करून पीएम केअर फंडामधून काय व्यवस्था करायची आहे, याच्या याद्याच त्यांनी तालुक्यातील डॉक्टर्स आणि पदाधिकाऱ्यांकडून मागविल्या आहेत. या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच तिचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयार असली पाहिजे, असे प्रयत्न करीत असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.<br />#sarkarnama #rana #health #pmcarefund # Ravirana #nagpur <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon